Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

फडणवीस यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार Fadnavis gets international award

Fadnavis gets international award

● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘आयएनएससीआर 2025’ हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ मोहिमेच्या प्रचार-प्रसाराच्या उद्देशाने हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

● इंडिया- नेदरलँड-नेपाळ- सुरीनाम सोशल कोलॅबोरेशन रिवॉर्ड 2025 (आयएनएससीआर) या पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष आहे.

● नवकिरण संस्था (चित्रपट) बीड जिल्हा पोलिस फाउंडेशन, नेपाळ फिल्म टेक्निशियन असोसिएशन आणि मास्क एमयूएसके इंटेलिजन्स बी. व्ही. नेदरलँड्स आणि सुरीनाम सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

● इंडिया- नेदरलँड्स- नेपाळ- सुरीनाम सोशल कोलॅबोरेशन रिवॉर्ड 2025 हा समाजकल्याण कार्यातील महत्त्वपूर्ण भागीदारी आणि राष्ट्राच्या हितासाठी केल्या जाणाऱ्या कार्याची विशेष दखल घेऊन दिला जाणार आहे.

● या पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष आहे. नेदरलँड्सकडून सुरीनाम मंत्रालयाला प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार या पुरस्काराचे आयोजन करण्यात येणार आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *