महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोयासन विद्यापीठाची मानस डॉक्टर पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. मुंबई विद्यापीठाच्या जहांगीर कावजी सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी मानद डॉक्टरेट ही पदवी राज्यातील जनतेला समर्पित केली. कोयासन विद्यापीठातर्फे डॉक्टरेट पदवी मिळवणारे देवेंद्र फडणवीस हे पहिलेच भारतीय व्यक्ती आहेत.