- न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने ट्वेन्टी- 20 विश्वचषक स्पर्धेत पापुआ न्यू गिनीविरुद्धच्या सामन्यात चारही षटके निर्धाव टाकण्याची किमया साधली.
- आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये चार षटकांत एकही धाव न देणारा तो दुसरा गोलंदाज ठरला.
- याआधी कॅनडाच्या साद बिन झफरने अशी कामगिरी केली होती.