पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. फ्रान्सचे अध्यक्ष ईमेन्युअल मॅक्रोन यांनी तो स्वीकारला.
अधिक माहिती
● देशातील काही विदेशी नागरिकांना देशाबाहेर हाकलण्याचा अधिकार मिळवणाऱ्या विधेयकावरून फ्रान्समध्ये राजकीय तणाव निर्माण झाला असून विधेयकाला मॅक्रोन यांचा पाठिंबा आहे .
● या पार्श्वभूमीवर बोर्न यांनी राजीनामा दिला आहे.
● 1991 ते 1992 या काळात पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या एडिथ क्रेसन यांच्यानंतर बोर्न या दुसऱ्या महिला आहेत.