Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

बंगाली गायक प्रतुल मुखोपाध्याय यांचे निधन

 बंगाली गायक प्रतुल मुखोपाध्याय यांचे निधन

  • प्रसिद्ध बंगाली गायक आणि गीतकार प्रतुल मुखोपाध्याय यांचे दीर्घ आजाराने वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले.
  • सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकणारे गीतकार म्हणून ते प्रसिद्ध होते.
  • तसेच कोणत्याही वाद्याविना गायनासाठी ते ओळखले जात.
  • मुखोपाध्याय काही काळापासून स्वादुपिंड तसेच वृद्धापकाळाशी संबंधित इतर आरोग्यविषयक समस्यांनी ग्रस्त होते.
  • मरणोत्तर देहदानाचा संकल्प त्यांनी केला होता.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *