Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

बालकांच्या विकासासाठी ‘बूस्ट माय चाइल्ड’

  • कृत्रिम बुद्धिमतेचा वापर करून बालकांचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी ‘बूस्टमायचाइल्ड’ उपयोजनाची निर्मिती करण्यात आली आहे.
  • हे उपयोजन पालक, शिक्षक, शाळांसाठी उपयुक्त ठरणार असून, ‘बूस्टमायचाइल्ड’ लोकाभिमुख करण्यासाठी वर्धन समूहातर्फे एक कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.
  • वर्धन ग्रुपचे चेअरमन नितीन जावळकर, ‘बूस्टमायचाइल्ड’चे संस्थापक विपुल जोशी हे आहेत.
  • बाल मानसशास्त्रज्ञ, बालरोगतज्ज्ञ,मानसशास्त्रज्ञ, बालरोगतज्ज्ञ, बालशिक्षणातील तज्ज्ञ, कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञांच्या चार वर्षांच्या एकत्रित संशोधनातून उपयोजनाची निर्मिती करण्यात आली.
  • 1 महिना ते 8 वर्षे वयोगटातील बालकांचे पालक आणि शिक्षक यांच्यासाठी हे उपयोजन उपयुक्त आहे.
  • या उपयोजनाद्वारे पाल्याच्या सर्वसमावेशक विकासाचे मूल्यांकन, विश्लेषण शक्य आहे

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *