भारती एंटरप्रायझेसचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांना 28 फेब्रुवारी रोजी ब्रिटनचा सर्वोच्च पुरस्कार मानद नाइटहूड (केबीई) प्रदान करण्यात आला.
सुनील भारती
● सुनील भारती हे हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय नागरिक ठरले आहेत.
● किंग चार्ल्स तिसरे यांनी भारत-यूके यांच्यातील व्यापारी संबंध वाढवण्याच्या त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान केला.
● ह्यमोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायरह्णअंतर्गत केबीई पुरस्कार प्राप्त सुनील मित्तल यांनी युके सरकारचे आभार मानले.