Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

भारतातील राजदूतपदी अझर यांची निवड

• इस्राईलचे भारतातील राजदूतपदी रुवेन अझर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
• इस्राईल सरकारकडून नुकतीच 21 देशांसाठी राजदूतांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये अझर यांचा समावेश आहे.
• त्यांनी आतापर्यंत भूतान आणि श्रीलंकेमध्ये अनिवासी राजदूत म्हणून काम केले आहे.
• अझर सध्या इस्राईलचे रुमानियातील राजदूत असून ते लवकरच भारतामध्ये सूत्र स्वीकारतील.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *