Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

भारतीय रेल्वेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

  • Home
  • Current Affairs
  • भारतीय रेल्वेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
  • एकाच दिवशी अनेक ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक सेवेच्या कार्यक्रमाला सर्वाधिक लोकांनी हजेरी लावण्याचा विक्रम नोंदवल्याबद्दल, भारतीय रेल्वेची नोंद प्रतिष्ठेच्या लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.
  • रेल्वे मंत्रालयाने 26 फेब्रुवारी 2024 रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये 2,140 ठिकाणी 40,19,516 लोक उपस्थित होते.
  • हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रेल्वे मार्गावरून/खालून जाणाऱ्या पुलांचे उद्घाटन आणि रेल्वे स्थानकांच्या पायाभरणीसाठी आयोजित करण्यात आला होता.
  • एकाच वेळी अनेक जणांना एकत्र आणण्याच्या या प्रयत्नांची दखल घेतली गेली, आणि भारतीय रेल्वेला प्रतिष्ठेच्या लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये स्थान मिळाले.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *