Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

मरियम नवाझ पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची कन्या आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ पक्षाच्या नेत्या मरियम नवाझ पंजाब प्रांताच्या प्रमुख म्हणून निवडून आल्या.

अधिक माहिती
● त्यामुळे पाकिस्तानात एखाद्या प्रांताची मुख्यमंत्री महिला होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
● माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाचा पाठिंबा असलेल्या सुन्नी इत्तेहाद कौन्सिलच्या (एसआयसी) खासदारांनी सभात्याग केल्याच्या पार्श्वभूमीवर मरियम यांनी मुख्यमंत्रिपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *