Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

‘मसाप जीवनगौरव’ डॉ. मीना प्रभू यांना जाहीर

  • Home
  • Current Affairs
  • ‘मसाप जीवनगौरव’ डॉ. मीना प्रभू यांना जाहीर
  • महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने ज्येष्ठ लेखिका डॉ. मीना प्रभू यांना 2024 चा ‘मसाप’ जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
  • नाशिक येथील फ्रान्सिस वाघमारे हे डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
  • महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 119 व्या वर्धापनदिनानिमित्त 27 मे रोजी परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
  • परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी हे आहेत
  • मराठी साहित्यातील प्रवास वर्णनाचे दालन डॉ. मीना प्रभू यांनी आपल्या कसदार लेखनातून समृद्ध केले आहे.
  • तर, फ्रान्सिस वाघमारे यांनी ख्रिस्ती साहित्य परिषदेच्या माध्यमातून साहित्य चळवळ गतिमान करत धार्मिक सुसंवाद, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता यासाठी कार्यकर्ता म्हणून योगदान दिले आहे.
  • मसाप जीवनगौरव’ पुरस्काराचे स्वरूप 25 हजार रुपये व सन्मानपत्र आणि ‘डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्काराचे स्वरूप 11हजार रुपये आणि सन्मानपत्र असे आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *