Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

महाराष्ट्राच्या आर्याचे मिश्र मध्ये सुवर्णपदक Maharashtra’s Arya wins gold in mixed

  • Home
  • June 2025
  • महाराष्ट्राच्या आर्याचे मिश्र मध्ये सुवर्णपदक Maharashtra’s Arya wins gold in mixed
Maharashtra's Arya wins gold in mixed

● महाराष्ट्राच्या आर्या बोरसे हिने अर्जुन बबुताच्या साथीने नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेतील 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली.
● अंतिम फेरीत भारताच्या जोडीने ऑलिम्पिक चॅम्पियन आणि जगज्जेत्या चीनच्या झिफेई वांग – लिहाओ शेंग जोडीवर १७-७ अशी मात केली आणि आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.
● जर्मनी मधील म्युनिक येथे नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धा सुरू आहे

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *