Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

महाराष्ट्र राज्य सरकारचा टाटा पॉवरशी सामंजस्य करार

  • Home
  • Current Affairs
  • महाराष्ट्र राज्य सरकारचा टाटा पॉवरशी सामंजस्य करार
● राज्यातील जलविद्युत निर्मिती क्षेत्राच्या बळकटीसाठी आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा निर्मितीची क्षमता वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार आणि नॅशनल टाटा पावर यांच्यामध्ये 2800 मेगावॅट क्षमतेच्या पंप हायड्रो स्टोरेज प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आला.
● या प्रकल्पांमध्ये अंदाजे 13000 कोटींची गुंतवणूक होणार असून या प्रकल्पामुळे सहा हजाराहून अधिक रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा आहे.
● यामुळे वीज निर्मितीला चालना मिळणार आहे.
● राज्यात  उदंचन जलविद्युत प्रकल्प  विकसनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करार करण्यात आला.
● रायगड जिल्ह्यात भिवपुरी येथे एक व पुणे जिल्ह्यात मावळतालुक्यातील शिरवटा येथे एक असे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *