Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

माजी कसोटीपटू जॉन्सन यांचे निधन

  • Home
  • Current Affairs
  • माजी कसोटीपटू जॉन्सन यांचे निधन
  • भारतीय क्रिकेट संघाचे माजी कसोटीपटू डेव्हिड जॉन्सन यांचे वयाच्या 52 व्या वर्षी निधन झाले.
  • आपल्या एका इमारतीतील चौथ्या मजल्यावरून खाली पडून त्यांचा मृत्यू झाला.
  • ते 1996 मध्ये दोन कसोटी खेळले. यात त्यांनी तीन विकेट घेतल्या.
  • डेव्हिड यांनी 39 प्रथम श्रेणी सामन्यांत 125, तर ‘अ’ श्रेणीतील 33 सामन्यांत 41 विकेट घेतल्या होत्या.
  • त्यांनी रणजी लढतीत केरळचे सर्व दहा फलंदाज बाद करण्यात यश मिळवले होते.
  • त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व केले.
  • त्यांना श्रद्धांजली म्हणून भारतीय खेळाडूंनी या टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपमधील अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत दंडाला काळी पट्टी बांधली होती.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *