Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

माजी जगज्जेते स्पास्की यांचे निधन Former world champion Spassky dies

Former world champion Spassky dies

माजी जगज्जेते स्पास्की यांचे निधन

 

  • रशियाचे बोरिस स्पास्की यांचे मॉस्को येथे वयाच्या 88 वर्षी निधन झाले.
  • सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडू म्हणून त्यांची गणना केली जाते.
  • अमेरिका आणि सोव्हिएत यांच्यातील त्या वेळी सुरू असलेल्या शीतयुद्धाच्या काळातील बॉब फिशर आणि स्पास्की हे पारंपरिक प्रतिस्पर्धी होते. या दोघांच्या लढतीकडे कायम जगाचे लक्ष असायचे.
  • जागतिक विजेतेपदाच्या लढतीत 1972 मध्ये स्पास्की यांना फिशर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.
  • स्पास्की यांनी बुद्धिबळ खेळात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
  • फिशर आणि स्पास्की यांच्यातील 1972 मधील जगज्जेतेपदाची लढत दूरचित्रवाणीवरून प्रसारित करण्यात आली होती. त्या वेळी हा सामना प्रचंड गाजला होता. शतकातील सर्वोत्तम सामना म्हणून हा सामना ओळखला गेला.
  • बुद्धिबळ महासंघाने आपल्या संकेतस्थळावर स्पास्की आणि फिशर यांच्यातील सामन्याला इतिहासातील सर्वोत्तम सामना म्हणून मान्यता दिली आहे.
  • स्पास्की यांनी दहाव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली.
  • वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी ग्रँडमास्टर किताब मिळवला.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *