Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

मालदीवच्या स्वातंत्र्यदिनाच्या 60 व्या वर्धापनदिनाला उपस्थित राहणारे मोदी पहिले भारतीय पंतप्रधान Modi becomes first Indian PM to attend Maldives’ 60th Independence Day celebrations

  • Home
  • Current Affairs
  • Current Affairs 2025
  • July 2025
  • मालदीवच्या स्वातंत्र्यदिनाच्या 60 व्या वर्धापनदिनाला उपस्थित राहणारे मोदी पहिले भारतीय पंतप्रधान Modi becomes first Indian PM to attend Maldives’ 60th Independence Day celebrations
Modi becomes first Indian PM to attend Maldives' 60th Independence Day celebrations

● पंतप्रधान नरेंद्र मोदी मालदीवच्या माले इथल्या आपल्या भेटीदरम्यान, मालदीवच्या स्वातंत्र्याच्या 60 व्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले.
● मालदीवच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला भारतीय पंतप्रधानांनी उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ होती. तसेच, राष्ट्राध्यक्ष मुइझ्झू यांनी आदरातिथ्य केलेले पंतप्रधान मोदी हे पहिले परदेशी नेते ठरले आहेत.
● मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइझ्झू यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिपब्लिक स्क्वेअर येथे झालेल्या स्वातंत्र्यदिन संचलनाची पाहणी केली. यावेळी, पंतप्रधानांनी मालदीवच्या लोकांना आणि सरकारला शुभेच्छाही दिल्या.
● स्वातंत्र्यदिन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधानांची उपस्थिती, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांमधला एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे.
● 2025 या वर्षात भारत आणि मालदीव दरम्यान राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्याला 60 वर्षे पूर्ण झाली आहेत.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *