Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

मिलिंद काळे यांची ‘नॅफकब’चे उपाध्यक्षपदी निवड

कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांची नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को- ऑपरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट सोसायटीच्या (नॅफकब) उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेची निवडणूक नुकतीच दिल्लीमध्ये पार पडली. त्यात उपाध्यक्षपदी काळे निवडून आले.

अधिक माहिती
● दिल्ली येथील लक्ष्मी दासजी यांची ‘नॅफकब’चे अध्यक्ष म्हणून, सीए मिलिंद काळे व लखनौचे मुदित वर्मा यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
● ‘सहकारी बँकिंग क्षेत्राला बळकटी देण्यासाठी व या क्षेत्राचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी आम्ही ‘नॅफकब’चे सर्व नवनिर्वाचित संचालक सर्वतोपरी प्रयत्न करणार. हे मंडळ 2029 पर्यंत कार्यरत असेल.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *