Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

मिलिंद काळे यांची सीओबीआयच्या उपाध्यक्षपदी निवड

  • Home
  • Current Affairs
  • मिलिंद काळे यांची सीओबीआयच्या उपाध्यक्षपदी निवड
  • दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ इंडिया (सीओबीआय) या महासंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदी गुजरात राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अजयभाई पटेल यांची तर उपाध्यक्षपदी कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांची सर्व सहमतीने निवड करण्यात आली.
  • ‘सीओबीआय’ ही देशातील सर्व सहकारी संस्था ,नागरी सहकारी बँक आणि सहकारी बँका यांची सर्वोच्च शिखर संस्था आहे .
  • सहकार क्षेत्राला आर्थिकदृष्ट्या भक्कम बनवण्यासाठी ही संस्था संयुक्तरित्या अर्थ पुरवठा करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते जेणेकरून मोठ्या रकमेचे कर्ज एकापेक्षा अधिक बँकांना एकत्र येऊन देता येते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *