● बालविवाहाची समस्या त्रिपुरातील सर्वाधिक गंभीर समस्यांपैकी एक मानली जात असून या प्रकरणात त्रिपुरा देशात तिसऱ्या स्थानावर आहे.
● ग्रामीण भागात मुलीला अजूनही ओझे समजले जात असल्याने सिपाहिजालासारख्या जिल्ह्यात यावर्षी एप्रिल ते जून या तीन महिन्यांत राज्यातील सर्वाधिक बालविवाहाचे 103 प्रकरणे नोंदली गेली. मात्र बालविवाहाचे वाढते प्रमाण पाहता जिल्हा प्रशासनाने ‘मिशन संकल्प’ सुरू केले असून या मोहिमेर्तंगत
● याच कालावधीत बालविवाहाचे 101 प्रयत्न हाणून पाडल्याचेही प्रशासनाने सांगितले.
● दक्षिण त्रिपुरा जिल्ह्यातील बालविवाहाचे 43 प्रकरणे घडली असून त्यानंतर धलाई येथे 33 प्रकरणे नोंदली गेलेली असताना तेथे 31 विवाहांना रोखण्यात यश आले.