● महिलांची फ्रँचायझी टी20 स्पर्धा WPLच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला 8 धावांनी पराभूत केले आणि दुसरे विजेतेपद जिंकले.
● प्रथम फलंदाजी करताना कर्णधार हरमनप्रीत कौरच्या 66 धावांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने 7 बाद 149 धावा केल्या.
● या आव्हानाचा पाठलाग करताना मारिझेन कापच्या 40 धावांच्या बळावर दिल्लीला 20 षटकात 141 धावाच करता आल्या.
● शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबईने विजय मिळवत WPL ट्रॉफी उंचावली.
● हरमनप्रीत सामनावीर ठरली तर मुंबई संघाची नॅट स्कायव्हर-ब्रंट मालिकावीर ठरली.
● विजेते – मुंबई इंडियन्स – ६ कोटी रूपये
● उपविजेते – दिल्ली कॅपिटल्स – ३ कोटी रूपये
● मौल्यवान खेळाडू – नॅट स्कायव्हर-ब्रंट
● ऑरेंज कॅप – नॅट स्कायव्हर-ब्रंट
● पर्पल कॅप – अमेलिया केर
● उदयोन्मुख खेळाडू – अमनजोत कौर
● मुंबई इंडियन्स दोन वेळा विजेते: 2023, 2025
● रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू एक वेळा विजते : 2024
● Wpl ची सुरवात : 2023