यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनातर्फे देण्यात येणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार प्रख्यात कवी, गीतकार, लेखक गुलजार यांना कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे.