Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

मुख्यमंत्री आत्मनिर्भर असोम अभिजन योजना

  • Home
  • Current Affairs
  • मुख्यमंत्री आत्मनिर्भर असोम अभिजन योजना
  • युवकांना त्यांचे स्वतःचे व्यवसाय उभारण्यासाठी मदत म्हणून आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी एका योजनेची सुरुवात केली आहे .
  • स्वयंरोजगाराच्या माध्यमातून विकास साधण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे.’ मुख्यमंत्री आत्मनिर्भर असोम अभिजन 2023′ असे या योजनेचे नाव आहे.
  • या कार्यक्रमांमध्ये उद्योजकतेविषयी इकोसिस्टीम तयार करण्यासाठी दोन लाख युवकांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *