● राज्यातील बालविवाहाच्या समस्येचे उच्चाटन करण्यासाठी आसाम राज्य मंत्रिमंडळाने मुस्लिम विवाह आणि घटस्फोट कायदा, 1935 रद्द करण्यास मंजुरी दिल्याची माहिती मुख्यमंत्री हिमांता विश्व सरमा यांनी दिली.
● आतापर्यंत या कायद्यामुळेच राज्यात बालविवाह होत असे. आता मुस्लिम समाजातील विवाहांवर आयुक्त आणि जिल्हा रजिस्ट्रारचे बारीक लक्ष राहील.