‘मूड इंडिगो ‘त फर्ग्युसन महाविद्यालयाची बाजी
- लोकनृत्यातून कोळी समाजाचे विविध पैलू उलगडत फर्ग्युसन महाविद्यालयाने ‘मूड इंडिगो’ या स्पर्धेत बाजी मारली.
- 2003 नंतर 22 वर्षांनी पुन्हा एकदा नृत्य विभागामध्ये कॉलजने प्रथम क्रमांकावर नाव कोरले.
- ‘आयआयटी, मुंबई’तर्फे दर वर्षी ‘मूड इंडिगो’ स्पर्धेचे आयोजन केले जाते.
- स्पर्धेसाठी नृत्यदिग्दर्शक मनीष सरकाळे आणि क्षितिजा घाणेकर यांनी नृत्यदिग्दर्शन केले.
- मूड इंडिगो , ज्याला मूडआय किंवा एमआय म्हणूनही ओळखले जाते , हा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेचा सांस्कृतिक आणि स्वाक्षरी महोत्सव आहे.