Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

युक्रेनचे हनातोव्ह नवे सशस्त्र दल प्रमुख Ukraine’s new armed forces chief Hnatov

Ukraine's new armed forces chief Hnatov

● युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांनी आंद्री हनातोव्ह यांची युक्रेनच्या सशस्त्र दलांच्या प्रमुखपदी नियुक्ती केली.
● रशियातील कुस्र्क प्रदेशात युक्रेनी सैन्य युद्ध करीत दोनस्तकमध्ये सैनिकांवर दबाव वाढत असल्याने युक्रेन त्यांच्या सैन्याची फेररचना आणि बळकटीकरण करण्याचा विचार करत आहे.
● त्या पार्श्वभूमीवर हनातोव्ह यांची ‘चीफ ऑफ द जनरल स्टाफ’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
● त्यांना सैन्यदलाचा 27 वर्षांचा अनुभव आहे .
● ते अनातोली बार्हिलेविच यांची जागा घेतील.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *