Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

‘यूपीएससी’च्या अध्यक्षांचा राजीनामा

  • केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून मनोज सोनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
  • आंतरराष्ट्रीय संबंध आणि राज्यशास्त्राचे जाणकार असलेले मनोज सोनी 28 जून 2017 ला लोकसेवा आयोगाचे सदस्य झाले होते.
  • त्यानंतर 16 मे 2023 ला त्यांनी आयोगाच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली होती.
  • यूपीएससीच्या अध्यक्षपदाचा मनोज सोनी यांचा कार्यकाळ 2019 पर्यंत होता.
  • हा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *