- विराट कोहली व रोहित शर्मा यांच्यानंतर आता रवींद्र जडेजा या भारताच्या अष्टपैलू खेळाडूने क्रिकेटच्या टी-20 प्रकारामधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.
- रवींद्र जडेजाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. मात्र जडेजा हा कसोटी व एकदिवसीय अशा दोन्ही प्रकारांत खेळत राहणार आहे.
जाडेजाची टी-20 कारकीर्द..
- रवींद्र जडेजाने 2009 मध्ये टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
- रवींद्र जडेजा देशासाठी 74 टी-20 सामने खेळला. त्याने16च्या स्ट्राईकरेटने 515 धावा फटकावल्या.
- तसेच13 च्या इकॉनॉमी रेटने 54 फलंदाज बाद केले.