- रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी नवीन भागीदारीवर स्वाक्षरी केली. त्यानुसार कोणत्याही देशावर हल्ला झाल्यास परस्पर मदत केली जाणार आहे.
- दोन्ही नेत्यांनी या कराराचे वर्णन ‘दोघांच्या संबंधातील एक मोठी सुधारणा’ असे केले आहे.
- या करारात सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक आणि सांस्कृतिक, मानवतावादी संबंधांचा समावेश आहे.
- 24 वर्षांच्या कार्यकाळात व्लादिमीर पुतिन पहिल्यांदाच उत्तर कोरियाला भेट देत असताना या दोघांची शिखर परिषदेत भेट झाली.
- दोन देशांमधील आतापर्यंतचा हा सर्वात मजबूत करार आहे.