Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

राज्यात वार्षिक ‘जीएसटी’ संकलन 2 लाख 69 हजार कोटी

  • Home
  • Current Affairs
  • राज्यात वार्षिक ‘जीएसटी’ संकलन 2 लाख 69 हजार कोटी

मागच्या वर्षाच्या तुलनेत जीएसटी संकलनात 24% वाढ झाली आहे .मार्च महिन्यात राज्यात 22,000 कोटींपेक्षा अधिक जीएसटी संकलन झाले आहे.2022-23 या सरलेल्या आर्थिक वर्षात राज्यात एकूण 2 लाख 69 हजार 692 कोटींची संकलन झाले.2021- 22 या वर्षात 2 लाख 17 हजार कोटींचे संकलन झाले होते.या तुलनेत संकलनात 23.95% वाढ झाली आहे.देशात सर्वाधिक जीएसटी संकलन हे महाराष्ट्रात होते .सुरुवातीपासून महाराष्ट्राने पहिला क्रमांक कायम राखलाआहे.1 जुलै 2017 पासून राष्ट्रीय वस्तू आणि सेवा कर लागू करण्यात आला.

राज्यातील महिनानिहाय जीएसटी संकलन- 2022:23 

  1. एप्रिल  – 27, 495 कोटी
  2. मे – 20,313 कोटी
  3. जून –  22,341 कोटी
  4. जुलै –  22,129 कोटी
  5. ऑगस्ट – 18,863 कोटी
  6. सप्टेंबर – 21,403 कोटी
  7. ऑक्टोबर – 23,0 37 कोटी
  8. नोव्हेंबर – 21, 611 कोटी
  9. डिसेंबर – 23, 598 कोटी
  10. जानेवारी – 24,513 कोटी
  11. फेब्रुवारी – 22, 349 कोटी
  12. मार्च – 22,041 कोटी

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *