Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

राष्ट्रीय हातमाग दिन National Handloom Day

National Handloom Day

● राष्ट्रीय हातमाग दिन (National Handloom Day) दरवर्षी 7 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.
● हा दिवस स्वदेशी चळवळ आणि हातमाग उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित आहे.
● 1905 साली याच दिवशी स्वदेशी चळवळीला सुरुवात झाली होती.
● या दिवसाचे औचित्य साधून, भारत सरकारने 2015 मध्ये 7 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून घोषित केला.
● राष्ट्रीय हातमाग दिन 2025 ची थीम : “हातमाग – महिलांना सक्षम बनवणे, राष्ट्राला सक्षम बनवणे.”
● 2025 या वर्षी 11 वा हातमाग दिन साजरा केला जात आहे.
● भारताच्या हातमाग उद्योगाचा अभिमान आणि वारसा साजरा करण्यासाठी दरवर्षी 7ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिन साजरा केला जातो.
● देशाच्या सांस्कृतिक आणि आर्थिक जडणघडणीत विणकरांच्या प्रचंड योगदानाची दखल घेत, स्वदेशी उत्पादनांच्या वापराला प्रोत्साहन दिले जाते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *