- भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांच्या बाबतीत पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकले.
- रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 92 धावांची खेळी केली. यासह रोहितने 157 सामन्यांत 4,165 धावा केल्या आहेत.
- बाबरने आतापर्यंत 4145 धावा केल्या आहेत.
- त्यापाठोपाठ विराट कोहली असून, विराटने 4103 धावा केल्या आहेत.