Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

लंडन मधील महाराष्ट्र भवन साठी 5 कोटींच्या निधीची घोषणा Announcement of a fund of Rs 5 crore for Maharashtra Bhavan in London

  • Home
  • Current Affairs
  • Current Affairs 2025
  • August 2025
  • लंडन मधील महाराष्ट्र भवन साठी 5 कोटींच्या निधीची घोषणा Announcement of a fund of Rs 5 crore for Maharashtra Bhavan in London
Announcement of a fund of Rs 5 crore for Maharashtra Bhavan in London

● लंडनमधील मराठीजनांना हक्काचे सांस्कृतिक भवन मिळावे, या अनेक वर्षांच्या मागणीला आता मूर्त स्वरूप मिळणार आहे.
● महाराष्ट्र मंडळ, लंडन या संस्थेला लंडनमधील ‘चर्च ऑफ इंग्लंड’ची इमारत खरेदी करून तेथे ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे,
● महाराष्ट्र मंडळ, लंडन ही भारताबाहेरील आणि युनायटेड किंगडममधील सर्वात जुन्या मराठी संस्थांपैकी आहे.
● 1932 मध्ये महात्मा गांधींचे वैयक्तिक सचिव डॉ. एन. सी. केळकर यांनी या मंडळाची स्थापना केली.
● लंडन आणि आसपासच्या परिसरातील मराठी बांधवांना सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून एकत्र आणणे, हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता.
● लंडन आणि परिसरातील सुमारे एक लाखाहून अधिक मराठी बांधव या मंडळाशी जोडले गेले आहेत.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *