या योजनेचे नाव ‘लेक लाडकी’ योजना असे आहे. राज्यात याआधीच सुरू असलेल्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे.
अधिक माहिती
• राज्यात याआधीच सुरू असलेल्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे.
• मुलीच्या जन्मानंतर ती 18 वर्षांची होईपर्यंत अनेक टप्प्यांत ही आर्थिक मदत दिली जाईल.
• मुलींचा जन्मदर वाढवणे हा या योजनेचा उद्देश आहे.