कसोटी क्रिकेटमध्ये 700 बळींचा टप्पा पूर्ण करणारा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन हा पहिला वेगवान गोलंदाज ठरला असून जगातील एकूण तिसरा गोलंदाज ठरला आहे. कुलदीप यादव हा अँडरसन हा 700 वा बळी ठरला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील धरमशाला येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात त्याने ही कामगिरी केली.
कसोटी क्रिकेट मध्ये 700 बळींचा टप्पा गाठणारे गोलंदाज
• मुथया मुरलीधरण – 800 बळी
• शेन वॉर्न – 708 बळी
• जेम्स अँडरसन – 700 बळी