Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

विम्बल्डन 2025 Wimbledon 2025

Wimbledon 2025

पुरुष एकेरी

● इटलीच्या यानिक सिनरने विम्बल्डन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले.
● 23 वर्षीय सिनरने विम्बल्डनच्या अंतिम फेरीत स्पेनच्या कार्लोस अल्काराझवर 4-6, 6-4, 6-4, 6-4 अशी मात केली.
● यानिक सिन्नरचे हे पहिलेच विम्बल्डन स्पर्धेचे विजेतेपद ठरले
● अग्रमानांकित सिनरचे हे चौथे ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरले.
● यापूर्वी सिनरने 2024, 2025मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन आणि 2024 मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली होती.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *