Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

वैज्ञानिक हेगडे यांचे निधन

  • भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील(इस्रो) माजी वैज्ञानिक आणि चांद्रयान-1 मोहिमेचे प्रकल्प संचालक श्रीनिवास हेगडे यांचे वयाच्या  71 व्या वर्षी  निधन झाले.
  • सन 1978 ते 2014 असा प्रदीर्घ काळ हेगडे यांनी ‘इस्रो’ मध्ये सेवा बजावली.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *