Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

शर्वरी शेंडेला जागतिक सुवर्णपदक Sharvari Shende wins world gold medal

Sharvari Shende wins world gold medal

● जागतिक तिरंदाजी स्पर्धेत अखेरच्या दिवशी पिंपरी चिंचवडच्या मुलींनी देशाची शान उंचावत सुवर्ण आणि रौप्यपदकाची कमाई केली.
● कॅडेट गटात रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारात शर्वरी शेंडे सोनेरी यशाची, तर कम्पाउंड प्रकारात प्रीतिका प्रदीप रुपेरी यशाची मानकरी ठरली.
● त्याचबरोबर पिंपरीच्याच गाथा खडकेने रिकर्व्ह प्रकारात मिश्र सांघिक कांस्यपदक मिळविले.
● गाथा आता पुढील महिन्यात वरिष्ठ गटातून जागतिक स्पर्धेत सहभागी होणार आहे.
● दोन वर्षांपूर्वी साताऱ्याच्या आदिती स्वामी हिने याच स्पर्धेत आणि याच वयोगटात कम्पाउंड प्रकारात सुवर्णपदक मिळविले होते.
● दोन वर्षांनी पुन्हा एकदा जागतिक सुवर्णपदक महाराष्ट्राच्या मुलीने पटकावले.
● रिकर्व्ह प्रकारात सुवर्णयश मिळविणारी सतरा वर्षीय शर्वरी भारताची केवळ तिसरीच तिरंदाज ठरली. यापूर्वी दीपिका कुमारी (२०११) आणि कोमलिका बारी (२०२१) यांनी हे यश मिळविले होते.
● कॅनडा मधील विनिपेग येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *