Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

शिवदीप लांडेंचा नवा पक्ष Shivdeep Lande’s new party

Shivdeep Lande's new party

● माजी पोलिस अधिकारी शिवदीप लांडे यांनी मंगळवारी ‘हिंदू सेना पार्टी’ या नव्या राजकीय पक्षाची स्थापना करण्याची घोषणा केली.

● वर्षभरापूर्वी भारतीय पोलिस सेवेचा राजीनामा देणारे लांडे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

● 2006 च्या तुकडीचे अधिकारी असलेले आणि ‘बिहारचा सिंघम’ या नावावे ओळखले जाणारे लांडे मूळचे महाराष्ट्रातील आहेत.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *