Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

शोहिनी सिन्हा यांची एफबीआय मध्ये नियुक्ती

  • Home
  • Current Affairs
  • शोहिनी सिन्हा यांची एफबीआय मध्ये नियुक्ती
● भारतीय अमेरिकी महिला शोहीनी सिन्हा यांना अमेरिकेतील उटाह राज्यातील सॉल्ट लेक सिटी येथील फेडरल ब्युरो ऑफ          इन्वेस्टीगेशन(FBI) च्या क्षेत्रीय कार्यालयाच्या स्पेशल एजंट इन चार्ज म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
● सिन्हा या दहशतवाद विरोधी तपास क्षेत्रातील कौशल्यासाठी ओळखल्या जातात.
● अगदी अलीकडेच सिन्हा यांनी वॉशिंग्टन डीसी येथील एफबीआय मुख्यालयात संचालकांचे कार्यकारी विशेष सहाय्यक म्हणून      काम केले.
● एफबीआयचे संचालक क्रिस्टोफर रे यांनी त्यांना स्पेशल एजंट इन चार्ज म्हणून नियुक्त केले.
● रे यांनी सिन्हा यांचे दहशतवाद विरोधी तपास क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य आणि एजन्सी मधील त्यांच्या व्यापक अनुभवाचा           उल्लेख केला.
● सन 2021 मध्ये एफबीआय मध्ये विशेष एजंट म्हणून रुजू झाल्यापासून सिन्हा यांची कारकीर्द उल्लेखनीय होती.

   Federal Bureau of Investigation :-

● फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन ( FBI ) ही युनायटेड स्टेट्सची देशांतर्गत गुप्तचर आणि सुरक्षा सेवा आणि तिची प्रमुख            फेडरल कायदा अंमलबजावणी एजन्सी आहे.
● युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ जस्टिसच्या अखत्यारीत कार्यरत , FBI देखील यूएस इंटेलिजन्स कम्युनिटीचा सदस्य आहे        आणि अॅटर्नी जनरल आणि नॅशनल इंटेलिजन्स डायरेक्टर या दोघांनाही अहवाल देते.
● स्थापना :  26 July 1908
● संचालक : क्रिस्टोफर  रे

● मुख्यालय : वॉशिंग्टन डीसी

 : वॉशिंग्टन डीसी

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *