Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

श्री श्री रविशंकर यांच्या सेवेचा सन्मान Honoring the service of Sri Sri Ravi Shankar

  • Home
  • June 2025
  • श्री श्री रविशंकर यांच्या सेवेचा सन्मान Honoring the service of Sri Sri Ravi Shankar
Honoring the service of Sri Sri Ravi Shankar

● 16 जून हा दिवस ‘श्री श्री रविशंकर शांतता आणि आरोग्य दिन म्हणून फ्लोरिडातील जॅक्सनव्हिल शहराच्या महापौराने घोषित केला आहे.
● या माध्यमातून गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या आजीवन सेवेचा आणि ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थेच्या समजूत, एकता आणि उपचार यांना प्रोत्साहन देणाऱ्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा गौरव करण्यात आला आहे.
● ही घोषणा नॉर्थ फ्लोरिडा विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमादरम्यान महापौरांनी औपचारिकपणे केली.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *