● जागतिक मीडिया, मनोरंजन आणि क्रीडा ब्रॉडकास्टिंगमधील अनुभवी असलेल्या संजोग गुप्ता यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
● ते आयसीसीचे 7 वे सीईओ ठरतील.
● सध्या संजोग गुप्ता ‘जिओस्टार’मध्ये स्पोर्ट्स आणि लाइव्ह एक्सपीरियन्सेसचे सीईओ म्हणून कार्यरत आहेत.
● त्यांना विविध क्षेत्रातील दोन दशकांपेक्षा अधिक अनुभव आहे.
● संजोग हे एक दूरदृष्टी असलेले नेतृत्व असून, भारतातील आधुनिक क्रीडा व्यवस्थापनाच्या निर्मात्यांपैकी ते एक मानले जातात.