Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

संसद रत्न पुरस्कार – 2023

लोकसभेतील (8) आणि राज्यसभेतील (5) खासदारांना 2023 च्या संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या पुरस्काराचे मूल्यमापन 2022 मधील लोकसभेतील हिवाळी अधिवेशन पर्यंतच्या कामगिरीवर करण्यात आलेले आहे.
संसदरत्न पुरस्कार विजेते लोकसभेतील खासदार :

  1.        विद्युत बरन महतो(झारखंड)
  2.        डॉ. सुकांता मुजुमदार(पश्चिम बंगाल)
  3.        डॉ. हिना विजयकुमार गावित(महाराष्ट्र)
  4.        गोपाल चीनया शेट्टी ( महाराष्ट्र)
  5.        सुधीर गुप्ता (मध्यप्रदेश) – सर्व भारतीय जनता पक्ष
  6.        कुलदीप राय शर्मा (अंदमान निकोबार)
  7.       अधीर रंजन चौधरी (पश्चिम बंगाल) – काँग्रेस
  8.       अमोल कोल्हे (महाराष्ट्र)- राष्ट्रवादी काँग्रेस

संसद रत्न पुरस्कार विजेते राज्यसभेतील खासदार:

  1. डॉक्टर जॉन ब्रिटास (सीपीआय- एम ,केरळ)
  2. डॉक्टर मनोज कुमार झा (आरजेडी -बिहार)
  3. श्रीमती फौजीया तहसीन अहमद खान (राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र) – तिघेही कार्यरत
  4. विश्वंभर प्रसाद निषाद( समाजवादी पार्टी, उत्तर प्रदेश)
  5. श्रीमती छाया वर्मा(काँग्रेस, छत्तीसगड)- दोघेही निवृत्त

संसदरत्न पुरस्कार विजेते महाराष्ट्रातील खासदार:

  1. डॉ. हिना विजयकुमार गावित(भाजप)
  2. गोपाल चीनया शेट्टी(भाजप)
  3. डॉ.अमोल कोल्हे(एनसिपी)
  4. श्रीमती फौजिया खान(एनसिपी)

संसदरत्न पुरस्कारविषयी :

संसदरत्न पुरस्कारांची स्थापना डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सदस्यांना सन्मानित करण्यासाठी करण्यात आली.
2010 या वर्षी संसद रत्न पुरस्काराचे सुरवात झाली.
2023 हे संसद रत्न पुरस्काराचे 13 वे वर्ष आहे

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *