● केंद्र सरकारने निश्चित केलेल्या सुशासनाच्या निर्देशांकानुसार सुशासनामध्ये राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये पहिला क्रमांक रायगड, दुसरा गोंदिया, तिसरा नाशिक व चौथ्या क्रमांकावर नागपूर आहे, पुणे जिल्हा पाचव्या स्थानी आहे. ठाणे जिल्हा 22 व्या क्रमांकावर आहे.
● मुंबई जिल्हा 30 व्या, मुंबई उपनगर 36 व्या क्रमांकावर आहे.
● केंद्र सरकारने दहा प्रमुख क्षेत्रे व 161 निर्देशक निश्चित केले असून हा अहवाल 2023-24 साठी आहे.
● असा अहवाल प्रसिद्ध करणारे महाराष्ट्र हे देशातील पाचवे राज्य आहे.