Shopping cart

Shopping cart

Subtotal ₹0.00

View cartCheckout

shape
shape

‘सूर्यघर’मध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी Maharashtra ranks second in the country in ‘Suryaghar’

Maharashtra ranks second in the country in 'Suryaghar'

‘सूर्यघर‘मध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी

 

  • ‘पंतप्रधान सूर्यघर योजने’त 10 लाख 9हजार घरांवर सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी पूर्ण झाली असून, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे.
  • राज्यात 1 लाख 92हजार 936घरांच्या छतांवर हे प्रकल्प उभारण्यात आले .
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली देशात ‘पंतप्रधान सूर्यघर योजने’चा शुभारंभ 13 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आला.
  • या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत 10 मार्च 2025 पर्यंत देशभरात एकूण09लाख सौर ऊर्जा प्रकल्पांचे काम पूर्ण झाले असून,हा एक ऐतिहासिक टप्पा ठरल्याचे बोलले जात आहे.
  • देशात 2026-27 पर्यंत 1 कोटी कुटुंबांपर्यंत ही योजना पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे.
  • या योजनेत गुजरात हे पहिल्या स्थानावर आहे

काय आहे पंतप्रधान सूर्यघर योजना?

  • पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना ही भारत सरकारने सुरू केलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे.
  • रुफटॉप सोलरद्वारे देशातील एक कोटी घरांना मोफत वीज पुरवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
  • 2024-25 च्या अर्थसंकल्पात ही योजना जाहीर करण्यात आली होती. पीएम सूर्यघर योजनेंतर्गत 300 युनिट पर्यंत मोफत वीज लाभार्थी व्यक्तीला मिळणार आहे.
  • केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभार्थ्याला 60 %पर्यंत सबसिडी केंद्र शासन तर्फे देण्याची तरतूद केली आहे.पंतप्रधान सूर्यघर योजना ही देशातील एक कोटी लोकांसाठी आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *