‘रामकृष्ण मिशन’चे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले. स्मरणानंद हे 2017 मध्ये रामकृष्ण मिशनचे 16 वे अध्यक्ष बनले होते.
स्वामी स्मरणानंद
• जन्म : 1929, तंजावर (तामिळनाडू)
• 1946 : चेन्नई येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण
• 1952 : रामकृष्ण मिशन मध्ये दाखल(वयाच्या 22 व्या वर्षी)
• स्वामी विवेकानंदांनी स्थापन केलेल्या प्रबुद्ध भारत या इंग्रजी भाषेतील नियतकालिकाचे सहाय्यक संपादक म्हणून काही वर्षे काम केले.
• 1991: चेन्नईच्या श्री रामकृष्ण मठाचे प्रमुख


