Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

हवाई दलाचे आशुतोष दीक्षित उपप्रमुख

  • Home
  • Current Affairs
  • हवाई दलाचे आशुतोष दीक्षित उपप्रमुख
  • एअरमार्शल आशुतोष दीक्षित यांनी हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला
  • त्यांनी एअरमार्शल नर्मदेश्वर तिवारी यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे
  • राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी असलेले दीक्षित यांची 6 डिसेंबर 1986 रोजी भारतीय हवाई दलाच्या लढाऊ शाखेत नियुक्ती झाली होती
  • त्यांच्याकडे लढाऊ प्रशिक्षण आणि प्रवासी विमानांच्या 300 तासाहून अधिक अनुभव आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *