दरवर्षी 10 फेब्रुवारी रोजी जगभरात जागतिक कडधान्य दिन म्हणून साजरा केला जातो. (World Pulses Day 2024). कडधान्यांमधील पोषक घटक आणि त्याच्या फायद्यांसंदर्भात लोकांना जागरुक करण्याच्या उद्देशाने हा साजर केला जातो.
अधिक माहिती
● 2016 मध्ये पहिल्यांदाच जागतिक कडधान्य दिन साजरा करण्यात आला.
● थीम :- “कडधान्य: पौष्टीक माती आणि लोक”
● उद्देश: – शाश्वत अन्न प्रणाली साध्य करण्यासाठी, आरोग्य आणि पोषण यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि भूक आणि हवामान बदल यासारख्या जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी डाळींचे महत्त्व ओळखण्यासाठी.