11 फेब्रुवारी 2015 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिन साजरा करण्यास सुरुवात केली.
मुख्य उद्देश
● हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश महिला व मुलींना विज्ञान क्षेत्रात प्रगत करणे हा होता.
● स्त्रिया आणि मुलींना विज्ञानाच्या दिशेने समान अधिकार मिळावेत, जेणेकरून त्यांचा सहभागही वाढवता येईल, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
अधिक माहिती
● UNESCO (युनेस्को) आणि UN Women (यू एन महिला) द्वारे आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिन राबविण्यात आला.
● जगभरात लैंगिक समानता मिळवणे हे युनेस्कोचे प्राधान्य आहे. या दिशेने काम करत युनेस्को मुलींच्या शिक्षणासाठी मदत करते.
● दरवर्षी या दिवशी एक थीम ठरवली जाते आणि त्यानुसार कार्यक्रम आयोजित केले जातात.
● 2024 यावर्षी आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिनाची थीम
○ आयडिया – (IDEA -इनोव्हेट, डिमॉन्स्ट्रेट, एलिव्हेट, ॲडव्हान्स सस्टेन) अशी ठेवण्यात आली आहे.