Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

11 फेब्रुवारी : आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिन

11 फेब्रुवारी : आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिन

का साजरा केला जातो?

  • विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) या क्षेत्रांमधील महिला आणि मुलींच्या महत्त्वपूर्ण कामगीरीला सन्मान देण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाची ओळख पटवण्यासाठी 11 फेब्रुवारी रोजी हा दिवस साजरा करण्यात येतो.
  • संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वतीने डिसेंबर 2015 मध्ये हा दिवस साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.
  • 2016 या वर्षी पहिला आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिन साजरा करण्यात आला.
  • 2025 या वर्षी 10 वर्धापन दिन साजरा करीत आहे

थिम :

  • ‘Unpacking STEM careers: Her Voice in Science’ म्हणजेच विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रातील करिअर संधी उलगडणे आणि यामध्ये महिलांचा योगदान अधोरेखित करणे आहे.

 

 

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *