Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

12मार्च : यशवंतराव चव्हाण यांची जयंती

• यशवंतराव बळवंतराव चव्हाण (1913 – 1984)
• महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री.
• त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम केले होते. तर काही काळ ते भारताचे संरक्षणमंत्री सुद्धा होते.
• यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म हेन्द्रे पाटील मराठा समाजात 12 मार्च 1913 रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला.
• महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात.
• 12 मार्च हा त्यांचा जन्मदिन समता दिन म्हणून साजरा केला जातो.
• यशवंतराव चव्हाण यांची साहित्यसंपदा :“युगांतर”, “सह्याद्रीचे वारे”, “कृष्णाकाठ”, “ऋणानुबंध”

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *